'माझ्या सर्जा रं...माझ्या राजा रं...' बैलपोळ्यानिमित्त बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट - ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट
सर्जा-राजाचा सणं म्हणजेचं बैलपोळा. त्यानिमित्त शेतकरी आपल्या ढवळ्या-पवळ्याला सजवत असतात. त्यांची पूजा करून वर्षानुवर्षी अशीच साथ दे अशी प्रार्थना करीत असतात. अशा या पोळ्यानिमित्त ईटीव्ही भारतचा 'हा' स्पेशल रिपोर्ट...