महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

विखेंच्या मंत्रिपदाला हरकत घेणारी उच्च न्यायालयात याचिका दाखल

By

Published : Jun 18, 2019, 4:59 PM IST

मुंबई - काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात मंत्री मंडळ विस्तारात गृहनिर्माण मंत्रिपदाची माळ पडली. मात्र, त्यांच्या मंत्रीपदाच्या विरोधात ज्येष्ठ वकील अॅड. सतीश तळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात अॅड. सतीश तळेकर यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

ABOUT THE AUTHOR

...view details