महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 23, 2020, 9:49 AM IST

ETV Bharat / videos

जनता कर्फ्यू; उस्मानाबादकर नागरिकांचा जनता कर्फ्यूत उत्स्फूर्त सहभाग

जनता कर्फ्यूमध्ये उस्मानाबादकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही नागरिक सकाळी गाड्या घेऊन रस्त्यावर आल्याने पोलिसांनी नागरिकांना जनता कर्फ्यूत सहभागी होण्याचे आवाहन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details