महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ज्ञानदेवे रचिला पाया; तुका झालासे कळस, पाहा काय आहे 'वारकरी सांप्रदायाचा' इतिहास... - aalandi

By

Published : Jul 7, 2019, 2:27 PM IST

Updated : Jul 7, 2019, 3:36 PM IST

अध्यात्मामध्ये अनेक सांप्रदाय आहेत. त्या सांप्रदायाच्या वेगवेगळ्या परंपराही आहेत. यातीलच एक महत्वाचा सांप्रदाय म्हणजे 'वारकरी सांप्रदाय' आहे. स्वत: पांडुरंगानं ''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग, असं नामदेवांना सांगितल्याचा दाखला भाविक देतात... अनेकांना या वारीचा इतिहास आणि वारकरी संप्रदाय याविषयी माहिती नसेल. आषाढी वारीच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला आज याविषयीच सांगणार आहोत....
Last Updated : Jul 7, 2019, 3:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details