महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 23, 2019, 11:40 PM IST

ETV Bharat / videos

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा हॉटेल रेनिसन्समध्ये तळ

शनिवारी संध्याकाळी राष्ट्रवादीची विधीमंडळाची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये झाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना पवई येथील हॉटेल रेनिसन्समध्ये ठेवण्यात येणार आहे. हॉटेलच्या दिशेने आमदारांची बस रवाना झाली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details