मुंबई विमानतळावर एनसीबीने 5 कोटींचे इफेड्रिनसह एम फेंटामाइनची कन्साइन्मेंट जप्त केली
मुंबई - एनसीबीने मुंबई विमानतळावर 5 कोटी किमतीची इफेड्रिन आणि एम फेंटामाइनची कन्साइन्मेंट जप्त केली आहे. ड्रग्जची ही खेप मुंबईतून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला पाठवली जात होती अशी माहिती समोर आलाी आहे. दरम्यान, ब्लँकेट लपवून कुरिअर म्हणून ड्रग्सची खेप पाठवली जात होती. आंध्र प्रदेशातून मुंबई विमानतळावर आणि नंतर मुंबई विमानतळावरून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला कुरिअरद्वारे अमली पदार्थ पाठवले जाणार होते.