video: खासदार रामदास तडस यांची दिनचर्या व्यायामापासून... - वर्धा कोरोना बातमी
कोरोनाचा देशात विळखा वाढत आहे. त्यामुळे देशभरात रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. खबरदारी म्हणून खासदार रामदास तडस यांनीही स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. तडस हे विदर्भ केसरी पहेलवान आहेत. त्यामुळे ते व्यायामापासून दिनचर्या सुरू करतात. त्यांच्या दिनचर्या बाबब त्यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी.