VIDEO : कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांची गळचेपी, राज्य सरकार गप्प का? - संजय राऊत
मुंबई - कर्नाटकमधे मराठी भाषिकांची गळचेपी होत आहे. कर्नाटकमध्ये 15 टक्के मराठी भाषिक असून ते अल्पसंख्याक आहे, असे कर्नाटक सरकार म्हणत आहे. मात्र, सीमा भागात 60 ते 65 टक्के मराठी बांधव आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच याबाबत राज्य सरकार गप्प का ते कळत नाही, असेही ते म्हणाले.