'पोहण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या मनसुख यांचा बुडून मृत्यू होऊ शकत नाही'
By
Published : Mar 5, 2021, 7:06 PM IST
मनसुख यांचे कालचे लोकेशन विरार येथील होते आणि आज सकाळी त्यांचा मृतदेह ठाण्यामध्ये मिळाला. या सर्व बाबी संशय निर्माण करणाऱ्या आहेत, असे त्यांच्या मित्रांचे म्हणणे आहे.