दिलासादायक! लवकरच मलेरियावरील लस भारतात उपलब्ध होणार - मलेरिया लस बातमी
नाशिक - जागतिक स्थरावर मलेरिया या आजाराने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. भारतातदेखील दरवर्षी मलेरियाने अनेक जणांचा मृत्यू होतो. यावर आता लवकरच लस उपलब्ध होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या मलेरियाच्या लसीस मान्यता दिली असून पुढील महिन्यात ही लस भारता उपलब्ध होणार आहे.