महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ५२ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा आढावा

By

Published : Nov 4, 2020, 8:57 PM IST

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी देश-विदेशातील लाखो गुरुदेव भक्तांची उपस्थिती असते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या अटींनुसार मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थित पुण्यतिथी महोत्सव पार पडत आहे. पहाटे महासमाधीवर तीर्थ स्थापना व सामुदायिक ध्यानाने महोत्सवाला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर थेट गुरुकुंज मोझरीतून घेतलेला आढावा.

ABOUT THE AUTHOR

...view details