लक्षवेधी : पाहा लातूर ग्रामीण मतदारसंघातील चित्र - सचिन सावंत
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव धिरज यंदा विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघातून ते आपलं नशिब आजमावणार आहेत. त्यांच्या विरोधात सेनेचे सचिन देशमुख यांचं आव्हान आहे. या मतदारसंघाच नेमकं चित्र काय आहे, याचा आम्ही आढावा घेतला आहे.