सतेज पाटील कोणाचंच का ऐकत नाहीत? काय आहे कोल्हापूरचा 'बंटी' आणि 'मुन्ना' वाद - loksabha election
कोल्हापूर - अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह शरद पवारांनी स्वतः मध्यस्थी करून महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जाते. पण यावेळी सतेज पाटील आपल्या निर्णयाशी ठाम असून आमचा विरोध राष्ट्रवादीला नसून महाडिकांना असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पण असे काय घडले आहे की, महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वाद ऐवढा विकोपाला गेला...