'ETV भारत'च्या कॅमेऱ्यातून...कोल्हापुरातील महाप्रलयाच्या पाऊलखुणा
कोल्हापूर - येथील महापुरानं धारण केलेल्या रौद्र रुपामुळे हजारो संसार उद्धवस्त झाले. या महापुरानं अक्षरशः होत्याच नव्हतं करून टाकलं. पंधरा ते वीस दिवस जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दुख:मय आणि खडतर गेले. प्रलयकारी या महापुरात जिल्ह्याची मोठी हानी झाली. अनेकांना स्थलांतरित करावं लागलं. अनेकांना वायुदलामार्फत अन्नपुरवठा करावा लागला. अनेक मुकी जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली, काहीणीतर आपला जीवही गसावला...
Last Updated : Aug 24, 2019, 9:28 AM IST