महाप्रलयाचे भयाण वास्तव; ग्राऊंड झिरोवरून ईटीव्ही भारत - ETV Bharat In Kolhapur
महापुरामुळं कोल्हापुरातील आंबेवाडी आणि चिखली ही दोन्ही गावं पाण्यात बुडाली. इथे सध्या पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनही काही लोक या गावात अडकून पडली आहेत. गावात गेल्या ५ ते ६ दिवसांपासून लाईट नाही. पिण्याचे पाणी नाही. आहार नाही, अशी भयाण परिस्थिती या गावांमध्ये पाहायला मिळतंय. या गावात सध्या नेमकी परिस्थिती काय आहे ? आता तिथे कोणत्या अडचणी आहेत ? हे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारत पोहोचले थेट चिखली गावामध्ये...
Last Updated : Aug 12, 2019, 8:33 AM IST