महाराष्ट्र

maharashtra

पाहा पहिल्यांदाच लस टोचवून घेतल्यानंतर काय म्हणाले कोरोना योद्धा

By

Published : Jan 16, 2021, 4:41 PM IST

मुंबई - आम्ही लसी टोचवून घेतल्या आहेत, तुम्हीही टोचवून घ्या आणि कोरोनाला हरवा, असे आवाहन मुंबईतील पहिली लस टोचवून घेणाऱ्या डॉ. मधुरा पाटील व दुसरी लस टोचवून घेणाऱ्या डॉ. मनोज पसांगे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details