सिग्नल लाल झाला अन् तरुणीने डांन्स सुरू केला, पाहा व्हिडिओ
शहरातील रासोमा चौकातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. येथे ट्रॅफिक सिग्नल लाल होतो तेव्हाच एक मुलगी चौकाच्या मध्यभागी जाऊन नाचू लागते. मग काय, इथले सगळेच या मुलीचा डान्स बघायला लागतात. तर, या मुलीचे मित्र तीच्या डान्सचा व्हिडिओ शूट करतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
Last Updated : Sep 15, 2021, 11:19 AM IST