स्त्री शक्तीचा सन्मान; वाशिममध्ये जगदेश्वराच्या यात्रेनिमित्त माहेरवासिनींना दिली जाते साडी-चोळी - नारीशक्ती
महाशिवरात्रीला अरक या गावी दरवर्षी नारी शक्तीचा सन्मान करण्यात येतो. येथील ग्रामदैवत जगदेश्वराच्या यात्रेनिमित्त गावातील सर्वधर्मियांच्या लेकीबाळीना आमंत्रित केले जाते आणि त्यांना साडी चोळी देऊन, त्यांचा सन्मान केला जातो.