खेडमध्ये धुक्याची चादर; पाहा भीमानदीचे विहंगम दृश्य - भिमा नदी पुणे
पुणे - राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामध्ये खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये आज पहाटेपासूनच पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. त्यातच भीमानदी पात्राचे हे विहंगम दृश्य...