राणेंना काही कामधंदा उरलेला नाही - गुलाबराव पाटील - gulabrao patil over nanar project
नारायण राणे यांनी 'नाणार' प्रकल्पाबाबत शिवसेनेवर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जळगावातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले
Last Updated : Aug 9, 2020, 5:16 PM IST