महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पुण्यनगरीतील गणेशोत्सव ड्रोनच्या नजरेतून... - मानाचे पाच गणपती

By

Published : Sep 12, 2019, 2:39 PM IST

Updated : Sep 12, 2019, 2:56 PM IST

राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम आहे. गणरायाचे भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात गुंतले आहेत. ढोलताशा पथके आणि मानाचे पाच गणपती हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची काही क्षणचित्रे पहा ईटीव्ही भारतवर...
Last Updated : Sep 12, 2019, 2:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details