कलम ३७० रद्दबाबत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांची प्रतिक्रिया - सरकारचा निर्णय
कलम ३७० रद्द करण्यास सरकारने मोठी हिम्मत दाखवली. परंतु, या आधीच हा निर्णय व्हायला हवा होता, असे मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केले आहे. कलम ३७० रद्द करण्यासंदर्भात त्यांच्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.