हा शेतकरी बलिदानाचा विजय, आंदोलनात सहभागी भाऊसाहेब शेळके यांचे मत - औरंगाबाद लेटेस्ट न्यूज
गंगापूर (औरंगाबाद) - दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाला गंगापूर तालुक्यातील शेतकरी, शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके हेही गेले होते. आज केंद्राकडून मागे घेण्यात आलेल्या कृषी कायद्याबाबत दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी भाऊसाहेब शेळके यांनी ईटीव्ही भारतला दिलेली प्रतिक्रिया...