तौक्ते चक्रीवादळ : रत्नागिरीतील परिस्थितीसंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा - तौक्ते वादळ मुंबई
रत्नागिरी - अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तौक्ते चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ गोवा किनारपट्टी पासून 250 किलोमीटर लांब आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा किनारपट्टी भागात जास्त असणार आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा.