दिवाळीपर्व : धनत्रयोदशीच्या दिवशी मुंबईच्या झवेरी बाजारातील परिस्थिती काय? - dhanteras jhaveri bazar
मुंबई - संपूर्ण देशात कालपासून (गुरुवार) दिवाळीच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यानंतर आज (शुक्रवारी) धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीला सोन्याचे दागिने तसेच इतरही वस्तू खरेदी करण्याचे महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर धनोत्रयोदशीला दागिन्यांचा बाजार असलेल्या मुंबईच्या झवेरी बाजारातील परिस्थिती काय आहे? याबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने घेतलेला आढावा...