जाणून घ्या काय आहे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रेमाची परिभाषा - व्हॅलेंटाईन डे न्यूज
मुंबई - 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रेमासाठी फेब्रुवारी महिन्याचा संपूर्ण एक आठवडाच दिला जातो. पाश्चिमात्य देशांपासून सुरू झालेले हे दिवस आता भारतातही त्याच उत्साहाने तरुणाई साजरी करते. मात्र, ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात तरुणांपेक्षा दोन उन्हाळे-पावसाळे जास्त अनुभवले आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रेमाबद्दल काय वाटते हे जाणून घेऊया...