मृतदेहाची अदला-बदल प्रकरण : पोलिसांत गुन्हा दाखल - धुळे
धुळे - जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाच्या गलथान कारभाराची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरधाने तालुक्यातील जापी येथील मृत व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.