महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा २९ लाख, तर देशात २७ हजारांवर - जगरभारातील कोरोनाबाधितांचा आकडा

By

Published : Apr 27, 2020, 11:29 AM IST

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. २९ लाख ९४ हजार ९५८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २ लाख ६ हजार ९९७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच देशात देखील कोरोनाने पाय पसरले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण ८ हजार ०६८ आहेत, तर त्यापाठोपाठ गुजरात, दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक कमी रुग्ण मिझोरम आणि अरुणाचलप्रदेशमध्ये आहेत. पाहुयात यासंदर्भातील ईटीव्ही भारतचा रिपोर्ट....

ABOUT THE AUTHOR

...view details