कोरोना मीटर : जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा २९ लाखांवर, तर देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण - कोरोना अपडेट भारत
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. २९ लाख २१ हजार ४३९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २ लाख ३ हजार २८९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच देशात देखील कोरोनाने पाय पसरले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण ७ हजार ६२८ आहेत, तर त्यापाठोपाठ गुजरात, दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक कमी रुग्ण मिझोरम आणि अरुणाचलप्रदेशमध्ये आहेत. पाहुयात यासंदर्भातील ईटीव्ही भारतचा