'संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रावर केली टीका' - Mumbai corona news
मुंबई - कोरोनाचे कारण देत केंद्र सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केले आहे. संसदेचे हे अधिवेशन रद्द करणे म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळ काढणे, असून केंद्राने आपल्या हुकूमशाही वृत्तीचा दाखला दिला आहे, अशी टीका काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.