कमीत कमी जागेवरही आम्ही तुमच्यावर मात करू शकतो, पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री - uddhav thackeray in vasantdada suger institute meetting
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज(बुधवार) पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऊस भूषण पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले.