UNION BUDGET : सीएंच्या नजरेतून अर्थसंकल्प - 2019 - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
रत्नागिरी - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 50 हून अधिक सीए (सनदी लेखापाल) मोठ्या पडद्यावर अर्थसंकल्प पाहत होते. याबाबत रत्नागिरीतील नामवंत सीएंशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी चला तर मग पाहूया सीएंच्या नजरेतून अर्थसंकल्प 2019.