महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

भारत बंद : मुंबईत संमिश्र प्रतिसाद, बीएसपी कार्यकर्त्यांचे आंदोलन - bsp support bharat bandh

By

Published : Dec 8, 2020, 3:45 PM IST

मुंबई - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. शेतकऱयांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज देशातल्या विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला मुंबईतून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. बहुजन समाज पक्षातर्फे मुंबईतल्या सीएसएमटी परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले होते. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारविरोधात बीएससी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details