महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

परप्रांतीयांबाबतचे मुख्यमंत्र्यांचे 'ते' वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे; आमदार भातखळकर यांची पोलिसात तक्रार - cm Uddhav Thackeray on migrants

By

Published : Sep 14, 2021, 4:59 PM IST

मुंबई - येणाऱ्या परप्रांतीयांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे वक्तव्य काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. हे विधान समाजामध्ये व परप्रांतीयांमध्ये तेढ निर्माण करणारे असल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे. त्यांनी आज कांदिवली पूर्व समतानगर पोलीस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details