'उद्धव ठाकरेंचे भाषण गडबडलेल्या पक्षप्रमुखांच्या भाषणाचा उत्तम नमुना' - atul bhatkhalkar on uddhav thackeray
मुंबई - मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणात भाजपावर जोरदार टीका केली. तर उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे गडबडलेल्या पक्षप्रमुखांच्या भाषणाचा उत्तम नमुना होता, अशी टीका भाजपाचे अतुल भातखळकर यांनी केली.