महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : अंगनवाडी सेविकांना प्रत्येकी २ हजार रुपयांची 'भाऊबीज भेट'; यशोमती ठाकूर यांची घोषणा - अंगनवाडी सेविकांना प्रत्येकी २ हजार रुपये

By

Published : Nov 1, 2021, 12:57 PM IST

अमरावती - महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने राज्यातील अंगनवाडी सेविका व मदतनिस यांना दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. राज्यात यासाठी ३७ कोटी ९७लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यामुळे कोरोना काळात अंगनवाडी सेविकांनी केलेले काम याचा मोबदला त्यांना मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details