VIDHANSABHA RADA : भास्कर जाधव म्हणाले माझ्यासाठी आजचा काळा दिवस - विरोधकांवर टीकास्त्र
मुंबई - सदनातील घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्देवी आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्यासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतिला हे शोभणारे नाही. महाराष्ट्रात असे कधीच घडले नव्हते, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी विरोधकांवर टीका केली. पाहा काय म्हणाले...