Maharashtra Assembly Winter Session 2021 : भास्कर जाधवांकडून पंतप्रधानांची नक्कल, पाहा व्डिडीओ
मुंबई - सभागृहात भास्कर जाधवांकडून पंतप्रधानांची नक्कल करण्यात आली. यावरून विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. जाधवांचे असे वागणे योग्य नसून त्यांनी माफी मागावी किंवा त्यांना निलंबित करावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
Last Updated : Dec 22, 2021, 4:12 PM IST