महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बालभारतीच्या मुद्यावरून अजित पवार अन् मुख्यमंत्र्यांमध्ये रंगला कलगी-तुरा - अजित पवार

By

Published : Jun 21, 2019, 6:22 PM IST

बालभारतीने अंकगणितात केलेल्या बदलाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गुरुवारी विधानभवनात याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला.

ABOUT THE AUTHOR

...view details