औरंगाबाद पश्चिम मतदारसंघांत तिरंगी लढत; सेनेच्या आमदाराला भाजप बंडखोराचे आव्हान - aurangabad political news
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शिवसेनेला स्वतचा गड राखण्याच आव्हान आहे. परंतु, भाजपकडून झालेली बंडखोरी आणि यासोबतच एमआयएम सह वंचितच्या उमेदवारांचे राजकीय समीकरण या मतदारसंघात सेनेसमोर आव्हान उभे करत आहेत.