चौपाटीसह शहरातील गस्तीसाठी अत्याधुनिक 'एटी' वाहने मुंबई पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल - मुंबई शहर बातमी
मुंबई- मुंबई पोलीस दलाच्या ताफ्यात एटीव्ही (ऑल टेरेन व्हेईकल्स) गाड्या दिसणार आहेत. वाळूमध्ये चालत गस्त घालणे जिकरीचे अल्याने अशा गाड्यांची मदत होणार आहे. या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्र्यांनी याचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे, अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते. यावेळी आढावा घेताना प्रतिनिधी