आता आदित्यची पुंगी वाजवायची का? बिचुकलेंची स्फोटक मुलाखत - विधानसभा निवडणूक न्यूज 2019
बाळासाहेब ठाकरे म्हटले होते, 'उठाव लुंगी बजाव पुंगी', मग आता आदित्य ठाकरेचे काय करायचे? असा सवाल बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंनी केला. ते 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.