नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शहरात रॅली; सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी - नागरिकत्व दुरुस्ती कायदा जालना प्रतिक्रिया
सदर रॅली मामा चौकातून सुरू झाली. ही रॅली फुलबाजारमार्गे बडी सडकवरील श्रीराम मंदिर समोर पोहोचली. त्यानंतर रॅलीतील नागरिकांनी हनुमान चालीसाचा पाठ केला. ही रॅली पुढे शिवाजी पुतळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विसर्जित करण्यात आली.