अजबच.. पुण्यातील ७८ वर्षीय 'या' महिलेने आयुष्यात एकदाही वीज वापरलीच नाही - pune
साधी राहणी उच्च विचारसरणी याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे डॉ. हेमा साने. पर्यावरणाविषयी बोलणारे अनेकजण असतात, लिहिणारेही अनेकजण असतात पण जेव्हा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येते तेव्हा मागे हटतात, अशा सर्वांसाठी डॉ. हेमा साने यांचे आयुष्य म्हणजे मूर्तीमंत उदाहरण आहे.