VIDEO : जुव्हेंटसची स्पेझियावर ३-० अशी मात - जुव्हेंटस इटालियन सीरी-ए बातमी
इटालियन सीरी-ए स्पर्धेत जुव्हेंटसने स्पेझियाला ३-० अशी मात दिली. जुव्हेंटसकडून अल्वारो मोराटा, फेडेरिको चीसा आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी गोल केले. टुरिनच्या अलायन्झ स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. गुणतालिकेत जुव्हेंटसचा संघ ४९ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.