महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 30, 2020, 7:49 AM IST

ETV Bharat / videos

व्हिडिओ : दिएगो कोस्टाचा अ‍ॅटलेटिको माद्रिदसोबतचा करार संपुष्टात

चेल्सीचा फुटबॉलपटू दिएगो कोस्टाचा अ‍ॅटलेटिको माद्रिदसोबतचा करार संपुष्टात आला आहे. अ‌ॅट‌‌लेटिको माद्रिदने बुधवारी ही घोषणा केली. वैयक्तिक कारणांमुळे हा करार संपुष्टात आल्याचे माद्रिदने सांगितले. दिएगो कोस्टाचे या क्लबसोबतच्या कराराचे आणखी सहा महिने शिल्लक होते.

ABOUT THE AUTHOR

...view details