महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : 200च्या स्पीडने धावणाऱ्या कारचा भीषण अपघात; मुलासह 5 जण ठार

By

Published : Nov 23, 2021, 1:28 PM IST

धनबाद - झारखंडमधील धनबादमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली ( terrible accident ) आहे. मिळालेल्या माहितीनुसार कारचा ताशीवेग हा 200 किमी होता. सुसाट वेगाने चालणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीत कोसळली. यात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 1 बालक, दोन महिलांसह एकूण 5 जणांचा समावेश आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. गोविंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंद हॉटेलजवळ ही घटना घडली.

ABOUT THE AUTHOR

...view details