महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 5, 2021, 11:32 AM IST

ETV Bharat / videos

कास्य पदक जिंकल्यानंतर मनदीप सिंगसोबत ETV BHARAT ची खास बातचित

टोकियो - भारतीय पुरूष हॉकी संघाने ऑलिम्पिकमधील 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ टोकियो ऑलिम्पिकध्ये संपवला. भारताने जर्मनीचा 5-4 ने पराभव करत कास्य पदक जिंकले. या विजयानंतर 'ईटीव्ही भारत'ने भारतीय संघाचा सदस्य मनदीप सिंग याच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे बातचित केली. यात मनदीप सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहा काय म्हणाला मनदीप....

ABOUT THE AUTHOR

...view details