महाराष्ट्र

maharashtra

असा पार पडला क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा

By

Published : May 30, 2019, 1:54 PM IST

लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसजवळील प्रतिष्ठित लंडन मॉल येथे आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक २०१९ स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला . ३० मे ते १४ जुलैपर्यंत होणाऱ्या या विश्वकरंडकासाठी जगभरातून १० देशाचे संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details