EXCLUSIVE : विश्वकरंडक विजेत्या प्रशिक्षकासोबत 'ईटीव्ही भारत'ची खास बातचीत - Women's T20 Challenge
विश्वकरंडक विजेत्या इंग्लंड महिला संघाचे माजी प्रशिक्षक मार्क रॉबिन्सन यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचीत केली आहे. भारत एक पॉवरहाऊस असून टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे मत रॉबिन्सन यांनी व्यक्त केले.